ABP News

Guru purnima 2019 | गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाच्या पंढरीत भाविकांची गर्दी | ABP Majha

Continues below advertisement
गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह देशभरातून भाविक दाखल झालेत. गजानन महाराजांना गुरुस्थानी ठेऊन त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक भाविक तर, वर्षानुवर्षे इथं येत असतात. त्यामुळे आज दिवसभर शेगावात भाविकांचा जनसागर पाहायला मिळणार.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram