बुलडाणा: गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरीला रवाना

Continues below advertisement
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी रवाना झाली आहे. सकाळी  7 वाजता टाळकरी, पताकाधारी,अश्व,गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्त झाली. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदा 51 वं वर्षे आहे. सकाळी ‘श्रीं’चा रजत मुखवटा फुलांनी सजविलेल्या पालखीत स्थापन करण्यात आला. यावेळी गण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी जयघोष केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram