बुलडाणा : शेगाव स्थानकावर तीन महिलांना सुपरफास्ट ट्रेनने चिरडलं
Continues below advertisement
बुलडाणा : शेगावला दर्शनाला आलेल्या तीन महिलांचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली. शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई ते जोधपूर या सुपरफास्ट ट्रेनने या महिलांना चिरडलं.
मृतांमध्ये सरिता विजय साबे (रा. नांदुरा, वय 30), संगीता भानुदास गोळे, (रा. नांदुरा) छंदाबाई तिसरे (वय 45) यांचा समावेश आहे.
मृतांमध्ये सरिता विजय साबे (रा. नांदुरा, वय 30), संगीता भानुदास गोळे, (रा. नांदुरा) छंदाबाई तिसरे (वय 45) यांचा समावेश आहे.
Continues below advertisement