Pawar Fadanvis meet | शरद पवार, अजित पवार आज मुख्यमंत्र्यांना भेटणार | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. यावेळी शेतकरी कर्जमाफी, राज्यातली दुष्काळस्थिती, पाणीटंचाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement