मुंबई : शनी शिंगणापूर देवस्थान आता राज्य सरकारच्या नियंत्रणात
Continues below advertisement
शनी शिंगणापूर (अहमदनगर) : भक्तांच्या साडेसातीचं विघ्न हाटवणारा, अशी शनी शिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारनं ताब्यात घेतलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे अगामी काळात शनी देवावर राजकारण्यांचा वरदहस्त राहणार आहे.
Continues below advertisement