अहमदनगर : बेकायदेशीर भरतीचा आरोप, शनी शिंगणापूर देवस्थानाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
Continues below advertisement
अहमदनगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आणि विश्वस्थ आक्रमक झालेत. सध्या देवस्थानच्या विश्वस्तांह सरपंच आणि ग्रामस्थांनी शनिवार पासून धरणे आंदोलन सुरु केलंय.
दोन दिवसांपूर्वी देवस्थाननं केलेली साठ कर्मचाऱ्यांची भरती बेकायदेशीर आहे. असा आरोप आंदोलकांचा आहे. आंदोलकांनी देवस्थानच्या सर्व वाहनांची माहिती, सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहिती मागवली आहे. ती माहिती मिळे पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं आंदोलकांनी म्हंटलंय.
दरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्त यांना याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे.