MI फोनच्या स्फोटात शहापूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जखमी | ठाणे | एबीपी माझा

शहापूरच्या प्रतीक्षा नगरमधील कासार आळीत एमआय फोनचा जोरदार स्फोट झाला आणि यामुळे घरात आग लागली आणि यात आई-वडिलांसह दोन मुलं भाजली. घरातील लाखो रुपयांचं नुकसान झालं.
दरम्यान सध्या कुटुंबातल्या चारही जखमींना उपचारासाठी शहापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघेही 30 ते 35 टक्के भाजले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola