ठाणे : भातसा धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लीटर पाणी वाया, शेतीचंही नुकसान
Continues below advertisement
भातसा धरणाचा उजवा कालवा आवरे गावाजवळ फुटला आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होतेय. सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा कालवा फुटला. आणि त्यामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. कालव्याच्या शेजारील भेंडी, काकडी आणि भातलागवडीचं कालवा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय
Continues below advertisement