मुंबई: सलमानसोबत काम केलेली अभिनेत्री पूजा डडवाल अंथरुणाला खिळली

Continues below advertisement
पूजा डडवाल... कधी काळी बॉलिवुडच्या तारांगणात चमकणारी अभिनेत्री आज अंथरुणाला खिळली आहे... ही बातमी खरं तर गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे... पण काल पहिल्यांदाच पूजा डडवाल कॅमेऱ्यासमोर येऊन तिनं आपली व्यथा सलमानसमोर मांडली. गेल्या 20 वर्षांपासून अज्ञातवासात गेलेली पूजा अचानक तीन दिवसांपूर्वी प्रकाशझोतात आली...
90 च्या दशकात आलेल्या तिच्या फिल्म्स आपटल्याने तिला रोल मिळेना झाले... सलमान, अतुल अग्निहोत्रीसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती... पण अखेर बॉलिवुडला कंटाळून तिने गोवा गाठलं... कसिनोत नोकरी सुरु केली...
कालांतराने तिची प्रकृती ढासळली... आता ती पहिल्यांदाच व्हीडिओद्वारे सलामान खानला मदतीची याचना करत आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram