मुंबई | IAS मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांना जुळ्या मुली
मुलाच्या आत्महत्येनंतर म्हैसकर कुटुंबात आलेला रितेपणा काहीसा दूर होताना दिसत आहे. आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरी जुळ्या मुलींचं आगमन झाल्याचं वृत्त आहे. म्हैसकरांचा 18 वर्षीय मुलगा मन्मथने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती