हिंगोली : गजानन महाराजांच्या पालखीचं मराठवाड्यात स्वागत
Continues below advertisement
गण गण गणात बोतेच्या गजरात संत श्री गजानन महाराज पालखीचं मराठवाड्यात आगमन झालं आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव मार्गे पालखी मराठवाड्यात आली. भाविकांनी या पालखीचं हर्षोल्हासात स्वागत केलंय. यावर्षी पालखीचे ५१ वे वर्षे आहे.
Continues below advertisement