सोलापूर : गौरी लंकेशपूर्वी अभिनेते गिरीश कर्नाड हिट लिस्टवर?
Continues below advertisement
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कर्नाड पहिल्या क्रमांकावर होते.
बंगळुरु एसआयटीच्या हाती लागलेल्या डायरीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे आणि त्याच्या साथीदारांची डायरी एसआयटीला सापडली. त्या डायरीत गिरीश कर्नाड यांचं नाव होतं.