जम्मू-काश्मीर : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या खालिदचा 'लव्ह-सेक्स-धोक्या'मुळे खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2017 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जैश ए मोहम्मदचा काश्मिरातील म्होरक्या खालिदला बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कंठस्नान घालण्यात आलं. खालिदच्या खात्म्यामागे ‘लव्ह सेक्स आणि धोका’ असं कनेक्शन असल्याचं म्हटलं जातं. खालिदच्या एक्स गर्लफ्रेण्डने दिलेल्या टीपमुळे सुरक्षा यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहचल्याचं ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे