नवी दिल्ली : डार्विनच्या सिद्धांताला पुरावे असतील तरच पाठ्यपुस्तकात स्थान द्या : सत्यपाल सिंह
माकडं माणसांची पूर्वज आहे. हा डार्वीनचा सिद्धांत नाकारणारे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
डार्विनचा सिद्धांत खरा किंवा खोटा ठरविण्यासाठी अंतराराष्ट्रीय परिषद बोलावण्यासाठी मनुष्यबळ मंत्रालय तयार आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर मत मांडवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.
शिवाय ज्या सिध्दांतांना पुराव्याची जोड आहे. असेच सिद्धांत पाठ्यपुस्तकात शिकवले जावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. चार दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनातच त्यांनी डार्वीणच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.