नवी दिल्ली : अॅट्रॉसिटीबद्दलच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरुवात

Continues below advertisement
अॅट्रॉसिटीतील बदल हे तुर्तास कायम राहणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच 4 दिवसात पक्षकांरांना आपली बाजू मांडण्याचे आदेशही दिलेत.
अॅट्रॉसिटीतील बदलाविंरोधात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होता, त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.
यावरील पुढील सुनावणी आता ११ एप्रिलला होणार आहे,
आम्ही या कायद्याविरोधात नाही, मात्र यामुळे निरपराधांना शिक्षा व्हायला नको, असे मत व्यक्त सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram