नवी दिल्ली : VVPAT पावत्यांची पडताळणी करण्याची मागणी फेटाळली
गुजरात विधानसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत दखल देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कमीत कमी 25 टक्के VVPAT पावत्यांना ईव्हीएमच्या मतांशी जोडण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद आरिफ राजपूत यांनी केली होती. गुजरात हायकोर्टानंतर ही याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली.