P Chidambaram | पी चिदंबरम यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार | ABP Majha

Continues below advertisement
माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायलयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. सीबीआय कोठडीत पाठवण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतर या सुनावणीची गरज नसल्याचं कोर्टाने सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram