शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स, स्टेट बँकेची दिलगिरी
Continues below advertisement
शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स होऊनही, बँकेने थेट लाभार्थ्यालाच दंड ठोठावल्याची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केल्यानंतर, त्याची प्रशासनाने तातडीने दखल घेतली.
Continues below advertisement