लग्न ठरत नसल्यामुळे साताऱ्यातील बदेवाडी गावातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.