Satara Election | साताऱ्यातील दोन राजेंचं उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन | ABP Majha
Continues below advertisement
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर त्यांचे बंधू शिवेंद्र राजे यांनीही सातारा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला . कधीकाळी एकमेकांचं तोंडही न पाहणाऱ्या या चुलत भावांनी साताऱ्यात एकत्र शक्तिप्रदर्शन केलं आहेत. तुतारी आणि ढोल-ताशांच्या गजरात ही रॅली निघाली, दोघांनीही नुकताच भाजपत प्रवेशकेलाय
Continues below advertisement