सातारा: उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यात वादावादी
Continues below advertisement
तब्बल 12 तासाच्या राड्यानंतर साताऱ्याजवळच्या आणेवाडी टोलनाक्यावर वसुलीला सुरुवात झालीय.
पहाटेच्या सुमारास खासदार उदनयराजे भोसले टोलनाका सोडून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी
परिसरात बंदोबस्तात वाढ केलीय.
तसंच उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांची धरपकडही सुरु केलीय. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय.