सातारा : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा रुग्णालयात लुंगी डान्स
Continues below advertisement
आजारपणाचं नाटक करुन रुग्णालयात दाखल झालेल्या आरोपींनी, जामीन मिळताच रुग्णालयातच लुंगी डान्स केल्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे.
तीन महिन्यापूर्वी आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मध्यरात्री चांगलाच राडा झाला होता.
या राड्याप्रकरणी दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. मात्र त्यातील काहींनी छातीत दुखत असल्याचं कारण दिल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.