सातारा : कुणी उतमात केली, तर गप्प बसणार नाही, खासदार उदयनराजेंचं अमित शाहांना उत्तर
Continues below advertisement
भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील महामेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. टीका करणाऱ्यांना कॉमन सेन्स नाही. कुणी उतमात करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नसल्याचंही उदयनराजे म्हणालेत. कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाची पाहणी उदयनराजेंनी केली. यावेळी त्यांनी शाह यांच्या टीकेला उत्तर दिलंय.
Continues below advertisement