सातारा : उदयनराजे भाजप-राष्ट्रवादीला खेळवत ठेवतात, शिवेंद्र राजेंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
रयत शिक्षण संस्था ही संस्था राहिली नसून एक इन्स्टिट्यूट बनलीय, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी रयत शिक्षण संस्थेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यावर उदयनराजे भाजप-राष्ट्रवादीला खेळवत ठेवतात, असं प्रत्युत्तर शिवेंद्र राजेंनी दिलं आहे
Continues below advertisement