Sharad Pawan On ShivendraRaje | पक्षांतर करणाऱ्यांचं हृद्य तपासावं, शरद पवारांचा टोला | सातारा | ABP Majha

Continues below advertisement
सातारच्या राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यात राजकीय खलबतं झाल्याचं कळतंय. खा. उदयनराजे भोसले साताऱ्यात नसल्यामुळे त्यांची पवारांशी भेट होऊ शकली नाही
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram