सातारा : तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची प्रकृती ठणठणीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
ज्येष्ठा तमाशा कलावंत मंगला बनसोडे या सुखरुप असून, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्टीकरण खुद्द मंगला बनसोडे यांनी एबीपी माझाला दिले आहे.
चारच दिवसांपूर्वी मंगला बनसोडे यांचे पती रामचंद्र बनसोडे यांचे निधन झाले... त्याच दुःखातून मंगला बनसोडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त सध्या व्हॉट्सॅपवर व्हायरल झाले आहे... पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे.