सातारा : आळंदी-पंढरपूर मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम थांबवलं
Continues below advertisement
साताऱ्याहून ज्ञानोबा महाराजांची पालखी ज्या दिशेनं पंढरपूरला जातेय, त्याच मार्गावर कॅनोल फुटण्याची शक्यता आहे.
आळंदी-पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. यात फलटणजवळ असलेल्या कॅनोलवर नव्यानं पूल टाकण्यात येणारे. मात्र या पूलासाठी भराव टाकताना कॅनोल पोखरून त्याची माती टाकण्यात आली आहे.
मात्र यामुळे कोणत्याही क्षणी कॅनोल फुटण्याची शक्यता आहे. याच मार्गावरून ज्ञानोबा माऊलींची पालखीही जाणार असल्यानं लघूपाटबंधारे विभागानं तातडीनं काम थांबवलंय.