सातारा : महाराष्ट्राला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रनर्स ग्रुपची सातारा-पंढरपूर रॅली

Continues below advertisement
मॅरेथॉन स्पर्धांमध्ये कायमच अग्रेसर असणाऱ्या साताऱ्यातील रनर्स ग्रुपनं आता आणखी एक नवी मोहिम हाती घेतली आहे.  यात सोळा रनर्स सातारा ते पंढरपूर पर्यंत धावणार आहेत. वारकऱ्यांच्या वेशात  सातारा ते पंढरपूरपर्यंतचं अंतर ते पार पाडणार आहेत. आज सकाळी या रॅलीला सुरुवात झाली आहे. दोनच दिवसात ते पंढरपुरला पोहचतील. महाराष्टाला तंदुरुस्त ठेवण्याचं मागणं ते विठ्ठलाला मागणार आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram