सातारा : ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारठलं, पर्यटकही सुखावले
Continues below advertisement
एकीकडे मुंबई-पुणे, नागपूर, औरंगाबादेत कडक उन्हामुळे सकाळी 10 वाजता बाहेर पडणंही शिक्षा वाटतेय, त्यावेळी महाबळेश्वरमध्ये थेट काश्मीरचा अनुभव येतोय.
कारण महाबळेश्वरचा पारा थेट 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय.
तर प्रसिद्ध वेण्णालेक परिसरातलं तापमान तब्बल 5 अंशांपर्यंत खाली आलंय. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर दवबिंदू गोठल्याची दृश्यंही दिसतायत. त्यामुळे काल परवापर्यंत उन्हामुळे हैराण असलेल्या महाबळेश्वरकरांना अचानक स्वेटर शोधण्याची वेळ आलीय.