Satara Politics | उदयनराजे जिंकणार की हरणार? साताऱ्यातील स्थानिक पत्रकारांचे 'अंदाजपंचे' | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रवादीचा किल्ला अशी साताऱ्याची ओळख,.. पण राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले दोघांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत हाती कमळ घेतलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत साताऱ्यात सत्तेचं समीकरण कसं असेल? त्याबाबत साताऱ्यातील पत्रकारांना काय वाटतं, याचा अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram