सातारा : कोयना धरणाचे चार दरवाजे उघडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
साताऱ्यात कोयना धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रती सेकंद 5 हजार 400 क्युसेक्स पाणी नदीपात्रात साडण्यात येत आहे. कोयना नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे