सातारा : कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Continues below advertisement
साताऱ्यातल्या कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
मागच्या 12 तासात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत तब्बल 7 टीएमसीनं वाढ झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram