सातारा : पाटणच्या उरल घाटात फेसाळणारा धबधबा
Continues below advertisement
सातारकरांची तहान भागवणारा सातारचा कास तलाव तुडुंब भरला आहे. आता सांडव्यावरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. कास परिसरातला पाऊस आणि धुक्यामुळे या भागातील निसर्ग फुलून गेला. निसर्ग, भरलेला कास तलाव आणि सांडव्यातून खाली कोसळणारे फेसाळलेले पाणी या सर्वांचा पर्यटक आनंद घेत आहेत.
Continues below advertisement