साता-यातील कास जवळील कोळघर इथे दरड कोसळली.सह्याद्रीनगर ते अंधेरी रोडवरील वाहतूक ठप्प, शिवाय भांबवली कास रोडवरील घाटातही दरड कोसळली, पर्यटकांच्या गाड्या अडकल्या