सातारा : विश्वास नांगरे पाटलांनी आकसापोटी कबुतराचा पुतळा काढला : सुरेश खोपडे
Continues below advertisement
साताऱ्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी बसवलेला कबुतराचा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काढल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.
Continues below advertisement