सातारा : पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू तर आई जखमी

Continues below advertisement
आई पत्नीवर चाकूने वार करुन पतीने स्वतावर वार करुन घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार साता-यातील वराडे गावात घडला. यात पत्नी मोहिनीचा जागीच मृत्यु झाला असून आई गंभिर जखमी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram