सातारा: मुसळधार पावसामुळे कोयण धरणाच्या पाणी पातळीत वाढ

Continues below advertisement
मुंबईनंतर सातारा, रत्नागिरी जिल्ह्यामध्येही पावसानं दमदार हजेरी लावलीय...
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर साताऱा जिल्ह्यातल्या कोयना परिसरात पावसानं दमदार हजेरी लावलीय.. महाबळेश्वरमधील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होताना दिसतेय... कोयना धरण परिसरात 12 तासांमध्ये साडेतीन फुटानं पाण्याची पातळी वाढली आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram