सातारा : प्रतापगड धुक्यात हरवला, साताऱ्यातील रस्त्यांवरही दाट धुकं
Continues below advertisement
साताऱा जिल्ह्यातल्या प्रतापगड परिसरात धुक्याबरोबर गारठाही वाढला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला आज सकाळपासून दाट धुकं पसरलं होतं. धुक्यामुळे प्रतापगडाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
Continues below advertisement