VIDEO | आनेवाडी टोलनाक्यावर मध्यरात्री टोलच्या पैशाच्या वादातून गोळीबार | सातारा | एबीपी माझा

टोलचे पैसे देण्याच्या वादातून साताऱ्यातल्या आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करण्यात आलाय. काल मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये 1 जण जखमी झालाय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेताहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola