EXCLUSIVE : कोरेगाव-भीमा हिंसाचारावर लेखक, तत्वचिंतक दत्तप्रसाद दाभोलकर यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचाराचे पडसाद अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटतायत. नव्यानं गुन्हे दाखल होतायत. काही जणांवर कारवाई होतेय.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा सोनेरी वर्ख खरवडून जातीय अस्मितेचं टोकदार स्वरुप महाराष्ट्राला बघायला मिळतंय.
पण हे राजकारण, जातीय अस्मितांचा लढा किती दिवस चालणार? महाराष्ट्राचं आरोग्य पूर्ववत कधी आणि कसं होणार? हे जाणून घेण्यासाठी आम्ही बातचित केलीय विज्ञाननिष्ठ लेखक, साहित्यिक आणि तत्वचिंतक दत्तप्रसाद दाभोलकर यांच्याशी..