स्पेशल रिपोर्ट : सातारा : खातगुणमध्ये घरातल्या बाईसोबत चक्क गायीचेही डोहाळेजेवण!

Continues below advertisement
गायीचं महत्व काय आहे हे सध्या अनेक माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत येत असतच. मात्र गायीवर अफाट श्रध्दा ठेवणारेही अनेक अवलीया आहेत. त्याच्यातल प्रत्यक्ष एक आगळ वेगळ उदाहरण म्हणजे आपल्या सुनेच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमावेळी गर्भधारण केलेल्या गायीचेही डोहाळेजेवण करत गाव जेवण घालून एका अनोख्या परंपरेला जन्म दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram