सातारा : रस्ता रुंदीकरण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वृद्धेला जिवंत जाळून मारल्याचा आरोप
Continues below advertisement
कराड-चिपळून रस्त्यावरील आडूळ गावात अमरावती चव्हाण ही महिला आपल्या शेतातील घरात एकटीत राहात होती. इथं रस्त्याच्या कामासाठी येणारे डंपर्स, ट्रेलर्स आणि रात्रीअपरात्री चालणाऱ्या कामाचा अमरावती यांना प्रचंड त्रास होत होता. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्यानंतरही कर्मचारी आणि महिलेमधला वाद संपुष्टात आला नाही. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी या महिलेला अंगावर रॉकेल टाकून पेटवण्यात आल्याचा आरोप होत आहे.
Continues below advertisement