सातारा : शहरातील राजपथ परिसरात दोन वळूंची भररस्त्यात झुंज

Continues below advertisement
आज साताऱ्यात एक वेगळ्याच घटनेने सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. शहरातील राजपथ परिसरात दोन मस्तवाल वळूं एकमेकांच्या समोरासमोर आल्याने मोठी गडबड उडाली. ही झुंज इतकी तीव्र होती की यात अनेक छोट्या मोठ्या गाड्यांच नुकसान झालं.
दरम्यान यावेळी हुल्लडबाज युवकांनी मात्र प्रचंड गदारोळ केला. ही झुंज तब्बल दोन तास सुरु होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram