BIG BOSS MARATHI 2 | राजकीय स्वार्थासाठी जुनं प्रकरणं उकरलं, अटकेनंतर अभिजीत बिचुकलेची पहिली प्रतिक्रिया | ABP Majha
'बिग बॉस मराठी सीझन 2' मधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया 'एबीपी माझा'ला मिळाली आहे. राजकीय स्वार्थासाठी 15 वर्ष जुनं प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप अभिजीत बिचुकलेने केला आहे.