सातारा : राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी षडयंत्र, नगरमधील हत्याकांड प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
नगरमधल्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.  काल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली आहे. तर त्यांचे वडील अरुण जगताप यांच्याविरोधात हत्येच्या कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे.  मात्र यामागे राष्ट्रवादी पक्षाची बदनामीचं षडयंत्र असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram