सातारा : अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्येशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही : अजित पवार

Continues below advertisement
अहमदनगरमधल्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. रविवारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली आहे. तर त्यांचे वडील अरुण जगताप यांच्याविरोधात हत्येच्या कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र यामागे राष्ट्रवादी पक्षाची बदनामीचं षडयंत्र असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram