Satara Hill Marathon | रन सातारा रन... आठव्या हिल मॅरेथॉनला सुरुवात | ABP Majha
साताऱ्यामध्ये आज आठवी राजधानी हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलीय..पोलिस परेड ग्राऊंड येथे फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेला सुरुवात झालीय.. येवतेश्वर येथे या मॅरेथॉनची सांगता होईल...सुमारे साडेआठ हजार स्पर्धक सहभागी झाले असून राज्यासह देश-विदेशातील स्पर्धकांचा यात समावेश आहे...