नाशिक : सटाण्यात 3 दिवसांचं स्त्री अर्भक रस्त्याजवळ सापडलं. शाळेत जाणाऱ्या मुलांना हे अर्भक सापडलं. अर्भकावर उपचार सुरु आहेत.