नवी मुंबई : सानपाड्यातील रायन स्कूलबाहेर पालकांची निदर्शनं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतल्या चिमुकल्याच्या हत्याप्रकरणानंतर देशभरातील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शाखांभोवती संशयाचं जाळं निर्माण झालं आहे. ठिकठिकाणी पालकांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. नवी मुंबईच्या सानपाड्यातही रायन इंटरनॅशनल शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केलं.