मुंबई : मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, पण चहावर इतका खर्च ऐकला नाही, शरद पवार यांचा टोला
Continues below advertisement
राज्य सरकारवर एकापाठोपाठ एक घोटाळ्याचे आरोप विरोधाकांकडून सुरुच आहेत. आधी उंदीर आणि आता कथित चहा घोटाळ्यावरुन विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल सुरु केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही या घोटाळा ऐकून अवाक झाल्याची प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement